You are currently viewing गुढी पाडवा सण हा मोठा

गुढी पाडवा सण हा मोठा

*गुढी पाडवा सण हा मोठा*
*नाही आनंदा तोटा*
*चैत्र प्रतीपदा हिंदु पंचाग होते सुरु*
*गुढी उभारुनी घराला येते रंगत*
*पहीला मुहुर्त वर्षाचा असतो तो खास*
*पुरण पोळीचा असतो देवासाठी घाट*
*तृप्त करुन नैवेद्याला आपंण करतो सेवन*
*देव काही खात नाही.आपलच तृप्त होते मन**
*यावेळचा पाडवा आहे खास*
*मनातील सर्व ईच्छा पुर्तीचा मनाला आहे अभिमान*
*मनाला आहे अभिमान*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

प्रतिक्रिया व्यक्त करा