You are currently viewing गुढी पाडवा विशेष – अभिनव उद्योग प्रबोधिनी

गुढी पाडवा विशेष – अभिनव उद्योग प्रबोधिनी

*गुढी पाडवा विशेष*

प्रशिक्षण फी आणि मशिनरीच्या किंमतीत *खास डिस्काउंट*

 

*चला उंच उभारुया गुढी व्यवसायाची*

 

*गुढी पाडवा म्हणजे सुरुवात नव्या वर्षाची, नव्या पर्वाची, नव्या उपक्रमांची, नव्या संकल्पाची*

 

गुढी पाडव्याच्या निमित्ताने व्यावसायिक संकल्पांना चालना देण्यासाठी, व्यवसायाची गुढी उंच उभारण्यासाठी *अभिनव उद्योग प्रबोधिनीने विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.*

 

*कुडाळ* येथे हे प्रशिक्षण कार्यक्रम होणार असून त्यात *आंबा* प्रकिया प्रशिक्षण, *फणस* प्रक्रिया प्रशिक्षण, *डिहायड्रेशन* टेक्नॉलॉजी प्रशिक्षण इत्यादींचा समावेश आहे.

 

त्याच बरोबर व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या काही *विशेष मशिनरी* पण उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

 

अधिक माहितीसाठी *गुढी पाडवा ऑफर* असा व्हॉट्स ॲप मेसेज 8767473919 या क्रमांकावर पाठवा.

 

*टीम अभिनव*

8767473919

 

प्रतिक्रिया व्यक्त करा