You are currently viewing राजा शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे गुढीपाडव्यानिमित्त सावंतवाडीत सोलो, ग्रुप डान्स स्पर्धा

राजा शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे गुढीपाडव्यानिमित्त सावंतवाडीत सोलो, ग्रुप डान्स स्पर्धा

राजा शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे गुढीपाडव्यानिमित्त सावंतवाडीत सोलो, ग्रुप डान्स स्पर्धा

सावंतवाडी

येथील राजा शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे गुढीपाडव्यानिमित्त ३० मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याच्या नियोजनासंदर्भात मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सोलो डान्स व ग्रुप डान्स स्पर्धा ठेवण्यात आली आहे. बाल गट बारा वर्षापर्यंत व खुल्या गटात स्पर्धा होईल. संपर्क-दीपक सावंत-७२४९२०२६९१ किंवा उपाध्यक्ष अरुण घाडी यांच्याकडे करावा. यावेळी बंटी माठेकर, बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष अरुण घाडी, विजय पवार, दीपक सावंत, महादेव राऊळ, सीताराम गावडे, सुरेश भोगटे, यशवंत देसाई, विलास जाधव, उमेश कोरगावकर, प्रदीप नाईक, उमेश खटावकर, सुंदर गांवडे, मनोज घाटकर, चिनू खानोलकर, राजेंद्र सांगेलकर व सोनप्पा गवळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा