You are currently viewing मंदार शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका युवा सेना आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर

मंदार शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका युवा सेना आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर

मंदार शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका युवा सेना आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर

कुडाळ

दिनांक 27 मार्च गुरुवार रोजी सिद्धिविनायक हॉल येथे सकाळी दहा ते एक या वेळेत सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तालुका युवा सेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे या आरोग्य शिबिरामध्ये सर्वसाधारण तपासणी, स्त्रीरोग तपासणी, डोळे तपासणी, रक्तदाब शुगर रक्तगट तपासणी, बालरोग तपासणी, कान,नाक, घसा तपासणी, अस्थिभंग बोन डेन्सिटी तपासणी, थायरॉईड तपासणी ,अस्ति व्यंग दंत तपासणी अशा विविध तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात येणार आहेत तसेच कुडाळ शहरातील वयोवृद्ध व अपंग बांधवांना ने आन करण्याची व्यवस्था देखील युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी अमित राणे 9158155889 व गुरु गडकर9579651247 यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती कुडाळ तालुका युवा सेना प्रमुख योगेश धुरी व कुडाळ शहर युवा सेना प्रमुख संदीप महाडेश्वर वतीने देण्यात आली

प्रतिक्रिया व्यक्त करा