फोंडाघाटचे अभिनव अरुण म्हसकर यांची गळफास लावुन आत्महत्या
फोंडाघाट
*अभिनव अरुण म्हसकर यांनी शिक्षण विद्यामंदीराच्या आवारात गळफास लावुन घेवुन आत्महत्या केली. अभिनव हा भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा.सर्वाशी चांगले संबंध होते.ते मारुती वाडी या ठिकाणी रहावयास होते. श्री. अरुण म्हसकर हे प्रायव्हेट गणिताचे क्लास घेत होते. ते सर्व जण मुंबईला गेले होते.अभिनवने हे टोकाचे पाऊल का टाकले. हा प्रश्न अनुत्तरणीय आहे. पोलीस यंत्रणा आली असुन आत्ता पुढील प्रक्रीया ते पुर्ण करतील*
अजित नाडकर्णी यांनी त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.