वायंगणी येथे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम
मालवण
वायंगणी येथील श्रीस्वामी समर्थ मठात सोमवार 31मार्च रोजी प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी पाच वाजता दुग्धाभिषेक,सकाळी 7.30वाजता आरती, अभिषेक,सकाळी 11ते सायंकाळी 6वापर्यंत स्थानिक भजने,दुपारी 12वाजता महाआरती, दुपारी महाप्रसाद, रात्री दहा वाजता संगीत नाटक श्री स्वामी समर्थ तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सदानंद राणे व सर्व पदाधिकारयांकडून करण्यात आले आहे.