You are currently viewing बांधकाम कामगारांसाठी नेरूर देऊळवाडा येथे 24 मार्च ला मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन

बांधकाम कामगारांसाठी नेरूर देऊळवाडा येथे 24 मार्च ला मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन

बांधकाम कामगारांसाठी नेरूर देऊळवाडा येथे 24 मार्च ला मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन

कुडाळ

बांधकाम कामगारांनी *दिनांक 24 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय नेरूर देऊळवाडा या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या बांधकाम कामगारांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण संदर्भात मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. तरी आपण सर्वांनी या मार्गदर्शन शिबिरामध्ये सकाळी ठीक १० वाजता येणे* *आवश्यक आहे*.
*येताना सोबत*
*1.आधार कार्ड झेरॉक्स*.
*2.बांधकाम कामगार नोंदणी कार्डची झेरॉक्स.*
*3.नूतनीकरण पावती झेरॉक्स*.
*घेऊन येणे*.

*अधिक माहिती साठी संपर्क :*
*दीपक यशवंत कुडाळकर*
*7391900957*
*कुडाळ तालुका प्रतिनिधी*
*पॅलॅडियम इंडिया लिमिटेड.* संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा