मालवणचे सुपुत्र भजनसम्राट भालचंद्र केळुसकर यांची शिवसेना सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र
मालवण
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख पदी मालवणचे सुपुत्र भजन सम्राट भालचंद्र केळुसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली आहे.
