*महाराष्ट्राचे लाडके युवा नेतृत्व निलेशजीं चा आज वाढदिवस*,,,,,,,,,,,,,,,,,
फार मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या व राजबिंडे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या,,,, उच्चविद्याविभूषित असूनही साधी राहणी उच्च विचारसरणी असलेला हा अष्टपैलू तरुण नेता कधीच नेता कसा वागला नाही,,,,,,निधड्या छातीचा,,दिलदार स्वभावाचा,,गोरगरिबांचा कैवारी, तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला,,सर्वसामान्यांत रमणारा,,,,,,!!!!, *कोणत्याही संकटाला लिलया सामोरा जाणारा,, स्पष्टवक्ता,, परिणामाची तमा न बाळगणारा,,जिथे अन्याय असेल तिथे ठामपणे उभा रहाणारा,, कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना प्रणापेक्षाही जास्त जपणारा,,वडीलधाऱ्याना मानसन्मान देणारा ,,,, दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व ह्याचा सुरेख संगम असलेला हा युवा नेता* !!!!!!!
विरोधकांनी व माध्यमांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी स्वतःच्या मतांशी ठाम रहाणारा व राजकीय वजाबाकी चा विचार न करता आपली मते ठामपणे व स्पष्टपणे मांडणारा आताच्या विश्वास घातकी राजकीय वातावरणात ” दीपस्तंभा प्रमाणे ” ठामपणे उभा असलेला हा तरुण नेता!!!!,,,,,,,,, *हया महाराष्ट्राला, कोकणला व आज देशाला नेतृत्व देणाऱ्या, मा,राणे साहेबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली निलेशजी हा जनसेवेचा रथ हाकत आहेत* !!!!,,,,,,,,,,,मी स्वतःला फार भाग्यवान समजतो,,त्यांच्या दोन निवडणुका मध्ये त्यांचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला निलेशजीं नि दिली, 2009 ते 2014 हा निलेशजी चा खासदारकी चा कालखंड हा तरुणवर्गाचा सुवर्णकाळ होता,,त्यावेळी निलेशजी नी आपल्या अभ्यासुवृत्ती ने संसदेमध्ये कोकण ची एक वेगळीच छाप पाडली होती!! 2014 ते 2024 हा काळ अत्यंत संघर्षा चा कसोटी चा व प्रतिकुल राजकीय परिस्थितीचा गेला,,,,,, दहा वर्षे हा तरुण नेता राजकीय पाटलावरील कोणत्याही सत्ते च्या पदावर नसताना निरपेक्षपणे जनते मध्ये राहून जनसेवेचे व्रत अखंडपणे चालु ठेवले !!,म्हणूनच,,,,,,,,,,*तो आला,,, त्यांनी पहिले,,,आणि तो जिंकला*!!!! ह्या उक्ती प्रमाणे निलेशजी नी गेली दहा वर्षे केलेल्या जनहितार्थ कामांच्या जोरावर विधानसभा निवडणूक एकहाती जिंकुन आमदार म्हणुन विधानसभेत प्रवेश केला!!!! आज,,,,,,,,,, आमदार म्हणून पहिल्याच टर्म मध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर व पुरवणी मागण्यावर निलेशजी नी केलेले भाषण हे अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण होते,,सध्याच्या राजकीय,, आर्थिक,, व सामाजिक परिस्थिती चा परामर्ष निलेशजी नी घेतला,, सत्ताधारी पक्षात असूनही सरकारला आरसा दाखवण्याचे काम निलेशजी नी केलं,,आणि त्याचा परिणाम अर्थसंकल्पात दिसून आला !!!!! आपल्या अभ्यासु वृत्ती ने निलेशजी नी आपल्या पहिल्याच भाषणात विधिमंडळावर कोकणची छाप पाडली,,,,,अशा ह्या कर्तृत्वान युवा नेत्याचा आम्हाला अभिमान आहे,,अभिमान च नाही तर गर्व आहे,,,,,,म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या निलेशजीं बद्द्ल लिहिण्यासाठी मराठी शब्दकोशात शब्द नाहीत एव्हडे स्वकर्तुत्व ह्या तरुण नेत्याने सिद्द केलंय,,,,,,,,,,,,,,,,,,,अशा हया सच्चा दिलाच्या दिलदार तरुण नेत्यांच्या पाठी परमेश्वराचे आशीर्वाद नक्कीच आहेत,,,,,,,,,,,,
तरी,,,,आजच्या हया शुभदिनी निलेशजी च्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो, व गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती देवो हिच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना,,,🙏🏻
*शुभेछुक : *संदिप कुडतरकर* *आणि* *कुटुंबीय*,,,, *सावंतवाडी*,
*सिंधुदुर्*
💐💐💐💐💐💐💐💐💐