You are currently viewing उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज सावंतवाडी शिवसेना शाखेत शिवजयंती साजरी

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज सावंतवाडी शिवसेना शाखेत शिवजयंती साजरी

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज सावंतवाडी शिवसेना शाखेत शिवजयंती साजरी

सावंतवाडी

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज तिथीनुसार शिवजयंती निमित्ताने सावंतवाडी शिवसेना शाखेत शिवजयंती साजरी करण्यात आली.
दरम्यान मूर्तीला पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा सर्वांच्या वतीने देण्यात आल्या.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार,
युवा कार्यकर्ते आशिष सुभेदार, शहरप्रमुख शैलेश गौंडळकर, उदय अळवणे, उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर,  ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी माजगाव हे सर्व उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा