You are currently viewing आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान तर्फे संतोष कोदे यांचा सन्मान…

आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान तर्फे संतोष कोदे यांचा सन्मान…

आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान तर्फे संतोष कोदे यांचा सन्मान…

मालवण
सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱे चिंदर माजी सरपंच आणि उद्योजक संतोष कोदे यांचा आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान समिती तर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, देवस्थान सचिव संतोष मिराशी, दिपक पाटकर, संजय मिराशी,अभय भोसले, मंगेश मेस्त्री, जयप्रकाश परुळेकर,चावल मुजावर, अजित घाडी, उदय घाडी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा