वैभववाडी-गगनबावडा घाटमार्ग आजपासून सुरू
सिंधुदुर्गनगरी
वैभववाडी-गगनबावडा घाटरस्त्याच्या दर्जोन्नती व उन्नतीकरणासाठी १५ जानेवारी २०२४ पासून बंद असलेला हा घाटमार्ग तब्बल एक वर्षानंतर ११ मार्चपासून खुला करण्यात आला आहे. या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दुहेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दाजीपूर-राधानगरी मार्ग ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याने वाहनधारकांना गगनबावडा घाटमार्ग खुला झाला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇
