भिरवंडे येथील श्री देव रामेश्वर मंदिर पुनर्बांधणी कोनशिला पूजन पायाभरणी समारंभास माजी आमदार वैभव नाईक राहिले उपस्थित
कणकवली
भिरवंडे येथील श्री देव रामेश्वर मंदिर पुनर्बांधणी कोनशिला पूजन पायाभरणी समारंभाला देवस्थान समितीचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या निमंत्रणावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी आज उपस्थित राहून भिरवंडे वासियांच्या उत्साहात सहभागी झाले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, प्रा. मंदार सावंत, राजू डोंगरे व देवस्थान समितीचे पदाधिकारी, सदस्य व भिरवंडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

