नॅशनल असोसिएशन ऑफ फॉर दी ब्लाइंड सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांचे स्वागत
सिंधुदुर्ग
नॅशनल असोसिएशन ऑफ फॉर दी ब्लाइंड सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग चे जिल्हा अधिकारी यांचे स्वागत नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री अनंत उचगावकर यांनी केले. यांच्या बरोबर सचिव सोमनाथ जिनी, नॅब चे लाभार्थी श्री अनिल शिंगाडे,श्रीमती.कमलताई परुळेकर या जिल्हा अधिकारी कार्यालयात हजर होत्या. जिल्हा अधिकारी यांना या वेळी नॅब चे दृष्टी बाधित श्री शैलेश टू कराल देवगड यांना घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजूर आहे त्यांना सरकारी जागा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती अर्ज देण्यात आला.जिल्हा अधिकारी साहेबांनी लगेच संमती दर्शवुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
