You are currently viewing श्री देवी सातेरी मंदिर विडीॅ चा वर्धापनदिन व शिवरात्र उत्सव निमित्त गुणगौरव व जेस्ट लोकांचा सत्कार

श्री देवी सातेरी मंदिर विडीॅ चा वर्धापनदिन व शिवरात्र उत्सव निमित्त गुणगौरव व जेस्ट लोकांचा सत्कार

श्री देवी सातेरी मंदिर विडीॅ चा वर्धापनदिन व शिवरात्र उत्सव निमित्त गुणगौरव व जेस्ट लोकांचा सत्कार

दोडामार्ग

श्री देवी सातेरी मंदिर विडीॅ चा वर्धापनदिन व शिवरात्र उत्सव निमित्त वीडीॅ गावातील देवस्थान कमिटी व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात सहभाग घेऊन अनेक गुणगौरव व जेस्ट लोकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळेस गणेशप्रसाद गवस, तालुकाप्रमुख भगवान गवस, युवा सेनाप्रमुख बबलु पांगम, उपतालुका प्रमुख दोडामार्ग अंकुश गवस, सरपंच एकनाथ गवस, उपसरपंच गोविंद गवस, उत्सव कमिटी अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा