You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पंचनामे विशेष बाब म्हणून करावेत 

दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पंचनामे विशेष बाब म्हणून करावेत 

दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पंचनामे विशेष बाब म्हणून करावेत

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन सादर

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील अवकाळी पाऊस व चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतकरी यांच्या पिकांचे पंचनामे तातडीने करावे व विशेष बाब म्हणून पंचनामे जमिनीवर हेक्टर क्षेत्रातून न करता नुकसान भरपाई प्रतेक झाडांनुसार करावी अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह तहसीलदार यांना देण्यात आले यावेळेस गणेशप्रसाद गवस तालुकाप्रमुख गोपाल गवस रामदास मेस्त्री भगवान गवस रतनकात कपेॅ अनिल गवस नायब तहसीलदार शहापूरे होते

प्रतिक्रिया व्यक्त करा