You are currently viewing मोर्ले बागवाडी येथे सिंधूरत्न योजनेंतर्गत बंधाऱ्याचा भूमीपूजन सोहळा संपन्न

मोर्ले बागवाडी येथे सिंधूरत्न योजनेंतर्गत बंधाऱ्याचा भूमीपूजन सोहळा संपन्न

मोर्ले बागवाडी येथे सिंधूरत्न योजनेंतर्गत बंधाऱ्याचा भूमीपूजन सोहळा संपन्न

दोडामार्ग

मोर्ले बागवाडी येथे सिंधूरत्न योजनेंतर्गत मा दिपक भाई केसरकर यांनी बंधारा मंजूर केला त्याचे भूमीपूजन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी तालुका प्रमुख शिवसेना गणेशप्रसाद गवस यांनी नारळ वाढून भूमिपूजन केले. यावेळी तालुका संघटक गोपाळ गवस, युवा सेना प्रमुख तालुका भगवान गवस, विभाग प्रमुख संजय गवस रामदास मेस्त्री विभाग प्रमुख कुडासे सातेरी मंदिर विश्वस्त रमाकात गवस, प्रताप गवस, लुमा गवस, महादेव गवस, माजी सरपंच गोविंद गवस, उप सरपंच संतोष मोर्ये, सत्यवान बेर्डे, सदस्य अभय मनेरीकर पुरोहित माजी सरपंच मनेरीकर, सदस्या श्रीमती मनेरीकर, तेसेस मोर्ले गावातील महिला उपस्थीत होत्या,

यावेळी मा दीपकभाई केसरकर याचे मनेरीकर कुटुंबियांची हे मोठे काम मंजूर केले या बद्दल आभार मानले गेले सत्तर ऐशी वर्षा पासून आमचे वाड वडील मंडळी हा मातीचा दगडाचा फोफली चा च्या साह्याने बांध घालत होते याची आठवण केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा