पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या वतीने शिवजयंती साजरी
कुडाळ
श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश सावंत आणि श्री दत्तप्रसाद खडपकर,तबला वादक कु.विनायक जोशी,आणि समस्त विद्यार्थी वर्ग आणि पालक परिवार यांच्या वतीने श्री सुहास सावंत आणि समस्त पालक वर्ग यांच्या वतीने आज शिवजयंती दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मृदंगावर शिवछत्रपती परण सादर करून महाराजांना अभिवादन करण्यात आले