You are currently viewing सावंतवाडी ओरोस वर्दे ते गावठाणवाडी पर्यंत बस सेवा पूर्ववत करा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांची मागणी.

सावंतवाडी ओरोस वर्दे ते गावठाणवाडी पर्यंत बस सेवा पूर्ववत करा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांची मागणी.

सावंतवाडी ओरोस वर्दे ते गावठाणवाडी पर्यंत बस सेवा पूर्ववत करा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांची मागणी.

सावंतवाडी

सावंतवाडी वर्दे ते गावठणवाडी पर्यंत बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांनी केली आहे. सद्यस्थितीमध्ये सदर बस फेरी ही रमाई नगर येथून मागे फिरवली जाते त्यामुळे कोकेमळवाडी व गावठाणवाडी येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे. सदरची बस फेरी गावठणवाडी पर्यंत पूर्ववत केल्यास येथील प्रवाशांची होणारी पायपीट व आर्थिक भुर्दंड थांबणार आहे .तसेच गावठणवाडी मठ येथे गाडी वळवण्यासाठी जागा उपलब्ध आहे . सदर परिस्थिती लक्षात घेऊन सहकार्य करण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम यांनी एस.टी आगारप्रमुख यांच्याकडे केली आहे .याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा