सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग हनुमंत गड फुकेरी येथे शिवजन्मोत्सव कार्यक्रम
🚩🚩*शिवजन्मोत्सव*🚩🚩
*सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग हिंदुस्थान आणि श्री देवी माऊली सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ फुकेरी आयोजित*
हनुमंत गड फुकेरी येथे शिवजन्मोत्सव कार्यक्रम *१९ फेब्रुवारी २०२५* रोजी साजरा करण्यात येणार आहे तरी समस्त दुर्गसेवक, शिवप्रेमी, फुकेरी ग्रामस्थ या सर्वांना आवाहन करण्यात येते की सढळ हस्ते तन मन धन स्वरूपात मदत करावी.
*कार्यक्रम रूपरेषा;*
१) स.६.०० वा. पूजन
२) स. १० ते दुपारी १ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आधारित रांगोळी स्पर्धा व वेषभूषा स्पर्धा
३) दुपारी १ ते २ वा. महाप्रसाद
*स्पर्धेसाठी अटी व नियम:*
*रांगोळी स्पर्धा;*
१)दिलेल्या जागेतच रांगोळी काढणे
२)वेळ दोन तासच असेल
३)प्रथम ३ पारितोषिके (शाल, प्रशस्ती पत्र)
४)सहभाग प्रशस्ती पत्र
५)वय मर्यादा – सर्वांसाठी
*वेषभूषा स्पर्धा:*
१)वेळ ५मिनिटे
२)वय : ८ ते १५ वर्षे
३)प्रथम ३ पारितोषिकं (शाल, प्रशस्ती पत्र)
४)सहभाग प्रशस्ती पत्र
५) वय मर्यादा- ५ ते १५ वर्षाचे स्पर्धक स्पर्धेत भाग घेऊ शकतात..
संपर्क:
निलेश आईर* ९४२११९४४३०
दिनेश सावंत* ९४०४७५९११०
आर्थिक सहकार्यासाठी संपर्क क्रमांक;
मेघनाथ (बंटी)आईर
७५०७४८११५१
सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदूर्ग विभाग 🚩
#अधिकृत_पोस्ट-
SPHMSMV 115/16022025
#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान,
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩