You are currently viewing नेरुर येथे १६ रोजी नेत्रतपासणी शिबीर

नेरुर येथे १६ रोजी नेत्रतपासणी शिबीर

नेरुर येथे १६ रोजी नेत्रतपासणी शिबीर

कुडाळ

ज्येष्ठ नागरिक संघ, नेरुर-देऊळवाडा शाखेच्यावतीने १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता येथील ग्रामपंचायत सभागृहात मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ, नेरुर-देऊळवाडा शाखेचे सचिव शांताराम सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा