आज दिसले पुन्हा पाखरांचे थवे
काय कणसांत आलेत दाणे नवे ?
मोकळे केस काळे निशेसारखे
मोगऱ्याची फुले .. चमकते काजवे
गोष्ट राहिल कशी चार भिंतीमधे ?
ऐकणारे जिथे उंच छत पाचवे
खेळ हा चालला फक्त आयुष्यभर
यायचे दुःख अन जायची आसवे
आडनावात ओळख मिळाली तुझी
ट्रोल होईल आता तुझे जानवे
घुटमळत राहिले रानटीपण पुन्हा
येत असणार माणूसपण आडवे
स्पष्टता येउदे मागण्यांची जरा
कोणते हुकुम अन् कोणती आर्जवे
ऊन माझे खुले आवडू लागले
टाळले मी जगाचे छुपे गारवे
गंध देऊन जा आजही आपला
फुलत आहेत माझे पुन्हा ताटवे
वैशाली शेम्बेकर मोडक –
*संग्रह अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*
______________________________
*संवाद मिडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
*MHT- CET 2025* *क्रॅश कोर्स*
12 वी science च्या विद्यार्थ्यांसाठी.
Sub..*PCM / PCB*
बॅच सुरू..*1 मार्च 2025 पासून.*
https://sanwadmedia.com/160969/
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून.*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, Maths English*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *15 एप्रिल 2025 पासून*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
(16 वर्ष यशस्वीतेची )
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*