You are currently viewing मळेवाड येथे २० फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा

मळेवाड येथे २० फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा

मळेवाड येथे २० फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा

सावंतवाडी

श्री गजानन महाराज मंदिर मळेवाड येथे गुरुवार २० फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढील प्रमाणे कार्यक्रम गुरुवार २० रोजी सकाळी ६.३० ते ९ वाजता पाद्यपूजा,व पंचामृत महाअभिषेक आणि महापूजा सकाळी ९.३० ते १२ वाजता श्री दत्तमालामंत्र अनुष्ठान,दुपारी १२.३० ते १ वाजता महाराजांची महाआरती प्रकट समय,दुपारी १ ते ३ वाजेपर्यत महाप्रसाद ,दुपारी २ ते ५ वाजता गायन आणि भजनाचा कार्यक्रम,सायंकाळी ५ ते ६.३० वाजता श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ,भरणी कुडाळ बुवा – विनोद चव्हाण पखवाजसाथ- तुषार लोट तबला- शिवराज पोईपकर,रात्री७ वाजता महाराजांची पालखी प्रदक्षिणा,रात्री ८.३० वाजता महाआरती,रात्री ९.३० वाजता श्री गंगाळ देव नाट्यमंडळ,बिद्रूबाग मांद्रे गोवा प्रस्तुत लेखक आचार्य.प्र.के.अत्रे व दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर तीन अंकी नाटक “ तो मी नव्हेच “ हा नाट्यप्रयोग होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गजानन महाराज सेवा मंडळ मळेवाड यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा