You are currently viewing आफ्रिन करोल आणि अक्षता खटावकर यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

आफ्रिन करोल आणि अक्षता खटावकर यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

आफ्रिन करोल आणि अक्षता खटावकर यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी*

– काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख

कुडाळ नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान सदस्या आफ्रिन करोल आणि अक्षता खटावकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा