You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक महेश बावकर वर मद्यपीकडून कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक महेश बावकर वर मद्यपीकडून कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक महेश बावकर वर मद्यपीकडून कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक महेश बावकर यांच्यावर सावंतवाडीतील एकाने कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजु धारपवार यांनी वेळेत प्रसंगावधान दाखवल्यामुळे बावकर थोडक्यात बचावले आहेत.तर राजू धारपवार यांनाही थोडी दुखापत झाली आहे.सदर युवक मद्यपी असून ‘बेडूक’ टोपणनावाने परीचित आहे . यासंदर्भात सुरक्षारक्षक बावकर यांनी पोलिसांना कळवले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा