You are currently viewing ॲड. अनिल निरवडेकर यांची नोटरी पदी नियुक्ती

ॲड. अनिल निरवडेकर यांची नोटरी पदी नियुक्ती

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील ॲड. अनिल कृष्णा निरवडेकर यांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे सावंतवाडी येथील आणि निरवडेकर हे गेली ३० वर्षे वकिली व्यवसायात आहे. न्यायालयाच्या विविध खटल्यांमध्ये त्यांनी आपल्या पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे. वकिली व्यवसायासोबत ते सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्या अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा