You are currently viewing कवठी शिवसेना शाखाप्रमुख पदी राजन उर्फ अनंत खोबरेकर यांची निवड

कवठी शिवसेना शाखाप्रमुख पदी राजन उर्फ अनंत खोबरेकर यांची निवड

कवठी शिवसेना शाखाप्रमुख पदी राजन उर्फ अनंत खोबरेकर यांची निवड!

माजी शाखाप्रमुख गोपाळ कवठकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार,,, राजन खोबरेकर!

कुडाळ

कुडाळ तालुक्यातील कवठी गावातील शाखाप्रमुख गोपाळ कवटकर यांनी स्वेच्छेने राजीनामा दील्याने कवठी गावचे नवनिर्वाचित शाखाप्रमुख राजन खोबरेकर यांची नवनिर्वाचित शाखाप्रमुख पदी मा आमदार वैभव नाईक यांनी निवड करुन आज नियुक्तीचे पत्र दीले!
कवठी गावातील शिवसेना वाढविण्यासाठी ज्यानी अहोरात्र मेहनत घेतली ते शाखाप्रमुख गोपाळ कवटकर यांनी मा आमदार वैभव नाईक यांना विचारुन स्वेच्छेने राजीनामा दीला आणि यापुढे गावातील सामाजिक काम आणि पक्षाचे काम जोमाने करण्याचा निर्णय श्री कवटकर यांनी घेतला असुन राजन खोबरेकर हे एक शिवसेना पक्षात निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करीत असुन कवठी गावातील शिवसेना पक्ष वाढविण्यावर आणि येथील लोकांची कामे करण्यासाठी मा आमदार वैभव नाईक यांनी त्यांची शाखाप्रमुख पदी निवड केली असुन सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे श्री खोबरेकर यांनी सांगितले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ तालुका शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, नेरुर ग्रामपंचायत सदस्य शंभु नाईक, युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, कुडाळ तालुका शिवसेना अल्पसंख्याक तालुका प्रमुख अष्पाक शेख, नगरसेवक संतोष शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, युवासेनेचे राजु गवंडे, माजी नगरसेवक सचिन काळप, कुडाळ शहर उपशहरप्रमुख गुरु गडकर, महीला शिवसेना आघाडी प्रमुख श्रेया परब, नेरुर शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, पावशी विभाग प्रमुख दीपक आंगणे, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश गावडे, गोपाळ कवठकर, माड्याचीवाडी माजी सरपंच सचिन गावडे व इतर उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा