You are currently viewing भरतनाट्यम विशारदा कु. जान्हवी तुकाराम ठाकूर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

भरतनाट्यम विशारदा कु. जान्हवी तुकाराम ठाकूर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

भरतनाट्यम विशारदा कु. जान्हवी तुकाराम ठाकूर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ ‌देऊन सत्कार

कुडाळ

भरतनाट्यम विशारदा कु. जान्हवी तुकाराम ठाकूर हिचा सिंधुदुर्ग मधून प्रथम भरतनाट्यम नृत्य अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल श्री जगन्नाथ संगीत विद्यालकडून शाल श्रीफळ पुष्पगुछ देऊन पखवाज अलंकार श्री महेश सावंत आणि विद्यार्थी परिवार यांजकडून आज कुडाळ येथे सन्मान करण्यात आला आणि पुढे अलंकार लवकरच तिने व्हावे म्हणून शुभेच्छा पुढील वाटचालीस देण्यात आल्या आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा