You are currently viewing शिरोडा-बागायतवाडी येथे ८ फेब्रुवारीला खर्ड्याची जत्रा..

शिरोडा-बागायतवाडी येथे ८ फेब्रुवारीला खर्ड्याची जत्रा..

शिरोडा-बागायतवाडी येथे ८ फेब्रुवारीला खर्ड्याची जत्रा..
.
वेंगुर्ले

शिरोडा-बागायतवाडी येथील खर्ड्याची जत्रा माघ शुक्ल एकादशी शनिवार दि. ८ फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जत्रोत्सव स्थळी सकाळी ७ वा. धार्मिक विधी श्री देवी चरणी लघुरुद्र, सायं. ७ वा. दिपोत्सव, रात्रौ ८ वा. ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन आणि रात्रौ १० वा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव जागनाथ देवस्थान, शिरोडा-बागायतवाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा