मत्स्य आणि बंदर विकास मंत्री मा.नितेशजी राणे यांच्या धमाक्यामुळे हुंबरट फोंंडाघाट रोड पुर्ववत सुरू
फोंंडाघाट
मत्स्य आणि बंदर विकास मंत्री मा.नितेशजी राणे यांच्या धमाक्या मुळे ३ दिवस बंद असलेला हुंबरट फोंंडाघाट रोड पुर्ववत चालु झाला. अजित नाडकर्णी आणि भालचंद्र राणे यांनी आभार मानले. ३ दिवस फोंडाघाट वासीयांची फरफट नांदगांव मार्ग कणकवली थांबली. ही गोष्ट आमदारांना सांगताच आमदारांनी फोन करुन रस्ता १० मिनीटात चालु करा ३#३ दिवस रस्ता बंद करता येणार नाही.आणि १० मिनीटात रस्ता चालु झाला.त्या बद्दल अजित नाडकर्णी यांनी आभार मानले.तुम्ही सर्व सामान्याचे रक्षक आहात अशी अपेक्षा केली व्यक्त. मंत्री असावा असा.मलाही त्यांचा अभिमान आहे.असे मत अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केले.