You are currently viewing ती अर्धांगीनी

ती अर्धांगीनी

*ती अर्धांगीनी*
तिचा राग दिसतो लोभ दिसतो
माया दिसते.मोह दिसतो
तिची घुसमट दिसते का कुणाला?
तिच रागावण दिसतं
तिचं चिडणं दिसतं
तिच आटल्या आत रडणं
दिसत का कुणाला?
तिच रुसण दिसत
तिचंफुगण दिसत?
तिचंनसणं दिसतं
तिचं असणंदिसतं का कुणाला?
तिचं हरणं दिसतं
तिच झुरण दिसतं
तिचं सरण दिसत नाही का कुणाला.
आयुष्याच्या वाटेवरती असचं सर्वत्र घडतं
अशी ही आयुष्याची घडी.
अजित नाडकर्णी शूभांजीत सृष्टी@संवाद मिडीया.✒️✒️✒️✒️✒️✒️🥯

______________________________
*संवाद मिडिया*

प्रिय पालक आणि विद्यार्थी,
आपल्या रत्नागिरीत पहिल्यांदाच फक्त *JEE आणि CET* परीक्षांच्या उत्कृष्ट तयारीसाठी सुवर्णसंधी!

*आता कोकणातील एकमेव IITian शिक्षक म्हणजेच राजवाडे सरांच्या च्या मार्गदर्शनाखाली विशेष बॅच सुरू होत आहे.*

✅ तज्ज्ञ मार्गदर्शन: IIT JEE / CETचे अनुभव आणि यशस्वी तंत्रशुद्ध अभ्यास पद्धती
✅ व्यक्तिगत लक्ष: प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर विशेष भर
✅ नवीनतम अभ्यासक्रम: JEE आणि CET साठी अद्ययावत नोट्स आणि टेस्ट सिरीज
✅ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: सुलभतेने शिकण्यासाठी डिजिटल साधने
आता आपल्या मुलाचे स्वप्न IIT किंवा उत्कृष्ट अभियांत्रिकी कॉलेजमध्ये जाण्याचे पूर्ण करा!
स्थाने आणि नोंदणीसाठी आजच संपर्क साधा:

📞 9653348536 / 9421141980

📍 [यश सिद्धी क्लास, शिर्के प्लाझा]

शिकण्याचा नवीन दृष्टीकोन आणि प्रेरणादायक वातावरणाची हमी!
सीमित प्रवेश – आजच नोंदणी करा!

“यश तुमच्या मुलाच्या भविष्याचा पाया होईल!”

*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा