*📢 महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी*
*BCA डिग्री कोर्स 2025-26 प्रवेश प्रक्रिया सूचना*
महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी हे 1999 पासून सातत्याने महिलांसाठी कार्यरत असलेले रत्नागिरीमधील पहिले BCA महाविद्यालय आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे हे महाविद्यालय महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी समर्पित आहे.
*महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये:*
✅ सुसज्ज ग्रंथालय व अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा.
✅ वसतिगृह, वाय-फाय सुविधा व CCTV निगराणी.
✅ महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन.
✅ महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर.
✅ प्लेसमेंटसाठी विशेष मार्गदर्शन आणि ट्रेनिंग प्रोग्राम.
✅ CET फॉर्म अचूकपणे भरता यावा यासाठी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध आहे.
✅ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा महिलांसाठी आदर्श उपक्रम.
📌 CET परीक्षा बंधनकारक असून, परीक्षेच्या महत्त्वपूर्ण तारखा खालीलप्रमाणे आहेत:
CET नोंदणीची अंतिम तारीख: 10 फेब्रुवारी 2025
CET परीक्षा दिनांक:
मंगळवार, 29 एप्रिल 2025
बुधवार, 30 एप्रिल 2025
शुक्रवार, 02 मे 2025
📔 CET साठी महाविद्यालयात मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातील.
🖥️ BCA प्रवेश व CET मार्गदर्शनासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा:
👉 WhatsApp Group Link
अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 7972997567 / 9420274119
https://chat.whatsapp.com/C9NyNYZkFefIVFORgLqceT
महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी”