राष्ट्रवादी (शरद पवार गट) ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर यांचा राजीनामा
सावंतवाडी
राष्ट्रवादी (शरद पवार गट) ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश काशिनाथ तेंडोलकर यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या प्रादेशिक सदस्यत्वाचा राजीनामा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
पक्षाने आपल्यास पद देवून सामजिक काम करण्याची संधी दिली त्याबद्दल पक्षाचा ऋणी असल्याचे त्यांनी व्यक्त केले.