You are currently viewing ॲड. सर्जेराव साळवे यांची भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती

ॲड. सर्जेराव साळवे यांची भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती

छ.सभाजी नगर:

छत्रपती संभाजी नगर येथे वकिली व्यवसाय करीत असलेले विधीज्ञ सर्जेराव साळवे यांची भारत सरकार नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधीज्ञ सर्जेराव साळवे हे मागील वीस वर्षापासून छत्रपती संभाजीनगर येथे वकिली व्यवसाय करतात. भारत सरकारने नोटरी म्हणून नियुक्ती केल्याबद्दल विधीज्ञ सर्जेराव साळवे यांच्यावर मित्र परिवार, नातेवाईक व वकील मंडळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा