पं.पु.नरेंद्र महाराज नाणीज हा भक्त गण प्रामाणिक आणि सामाजिक कार्य व आरोग्य यावर प्रामाणिकपणे काम करतात – अतुल बंगे
कुडाळ
क्षेत्र नाणीज येथील नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीने सामाजिक व आरोग्य या वर उत्कृष्ट काम त्यांचा परीवार करीत आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी काढले
श्री क्षेत्र नाणीज नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीने आज परूळे आजारवाडि प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी श्री बंगे बोलत होते
यावेळी भोगवे उपसरपंच श्री रुपेश मुंडये , हुमरमळा वालावल ग्रामपंचायत माजी सदस्य श्री शरद वालावलकर, परेश करंगुटकर व भक्तगण उपस्थित होते