जनसेवा निधी बांदा या संस्थेचा आदर्श समाजसेवा पुरस्कार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला प्रदान
सावंतवाडी
जनसेवा निधी बांदा या संस्थेचा आदर्श समाजसेवा पुरस्कार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला प्राप्त झाला. या पुरस्काराची रक्कम पाच हजार रुपये तसेच सन्मान चिन्ह सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला अर्पण करण्यात आले. यावेळी रवी जाधव, अशोक पेडणेकर, समीरा खालील, हेलन निबरे, सुजय सावंत विशाल नाईक उपस्थितांची होते.