भाजपा सदस्य नोंदणी अभियानास सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी
भाजपा सदस्य नोंदणी अभियान आज सावंतवाडी शहरात प्रभाग क्रमांक 5 येथे राबवण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर प्रभाग क्रमांक 5 अध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर. यावेळी बूथ अध्यक्ष अमित गावंढळकर गणेश कुडव सुमित वाडकर साई परब विपुल वराडकर प्रसाद देऊलकर गणेश पडते संदेश टेमकर इत्यादी उपस्थित होते