You are currently viewing भटवाडी पवन बिल्डिंग येथील ‌नाल्यात ‌सापडला अजगर

भटवाडी पवन बिल्डिंग येथील ‌नाल्यात ‌सापडला अजगर

भटवाडी पवन बिल्डिंग येथील ‌नाल्यात ‌सापडला अजगर

सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व भैय्या उर्फ विजय सावंत यांनी पकडून त्याला ‌सोडले नैसर्गिक अधिवासात

सावंतवाडी

भटवाडी पवन बिल्डिंग येथील आज रात्री आठच्या सुमारास येथील मारुती मंदिर लगतच्या नाल्यामध्ये भला मोठा अजगर सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व भैय्या उर्फ विजय सावंत यांनी पकडून त्याला निसर्ग अधिवासात सोडण्यात आले. अजगर पाहण्यासाठी रस्त्यावर खूप मोठी गर्दी जमली होती.
दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी याहीपेक्षा मोठा अजगर विजय सावंत व कुणाल शृंगारे यांनी पकडला होता त्याला निसर्ग अधिवासात सोडले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा