You are currently viewing वैभववाडीत मत्स्योध्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेशजी राणे यांचा नागरी सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न 

वैभववाडीत मत्स्योध्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेशजी राणे यांचा नागरी सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न 

वैभववाडीत मत्स्योध्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेशजी राणे यांचा नागरी सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यात मत्स्योध्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेशजी राणे नागरी सत्कार मोठ्या उत्साहात पार पडला.  यावेळी काष्ठशिल्पाकृती (लाकूडकोरीव) मंत्री नितेशजी राणे साहेबांची प्रतिमा मा नगरसेवक संताजी रावराणे यांनी मत्स्योध्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेशजी राणे साहेबांना भेट दिली. तसेच सोनाळी गावच्या वतीने शाल व श्रीफळ देउन साहेबांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मा. सभापती अरविंदभाई रावराणे , सोनाळी शक्तिकेंद्र प्रमुख प्रकाश शेलार , सोनाळी माजी सरपंच समाधान जाधव, तंटामुक्त अध्यक्ष सोनाळी सचिन तळेकर , सोनाळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रुपेश बोभाटे , श्री मारुती पाटील, बाबू सुतार,शांतेश शेलार आदि सोनाळी गावचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा