You are currently viewing गोपुरी आश्रम येथे ५ रोजी हस्तकला प्रशिक्षण

गोपुरी आश्रम येथे ५ रोजी हस्तकला प्रशिक्षण

गोपुरी आश्रम येथे ५ रोजी हस्तकला प्रशिक्षण

कणकवली

वागदे येथील गोपुरी आश्रमातर्फे जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत रविवार, ५ जानेवारीला हस्तकला प्रशिक्षणाचे आयोजन आश्रमाच्या चिकूच्या बागेत सकाळी ८.३० ते दुपारी १२ या वेळेत करण्यात आले आहे. यात सौ. स्मिता परब या कागदापासून फुले, बुके बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. हा उपक्रम पहिली ते नववीपर्यंतच्याच विद्यार्थ्यांसाठी असून सहभागी होऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३ जानेवारीपर्यंत अर्पिता मुंबरकर, (९४२०२६११९६) यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन गोपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा