You are currently viewing मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन

मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन

मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन

कणकवली

कणकवली बुध्दविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नवनिर्वाचित मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पुष्पहार अर्पण करत शनिवारी अभिवादन केले. तद्नंतर बुध्दविहार मधील गौतम बुध्द , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती अंकुश जाधव , भाजपा मागास सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव , किरण जाधव , माजी नगरसेवक गौतम खुडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा