You are currently viewing देवगड रनच्या टी-शर्टचे मनस्वी घारेंच्या हस्ते अनावरण…

देवगड रनच्या टी-शर्टचे मनस्वी घारेंच्या हस्ते अनावरण…

देवगड रनच्या टी-शर्टचे मनस्वी घारेंच्या हस्ते अनावरण…

देवगड

येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या देवगड रनचा टी-शर्टचे अनावरण आज करण्यात आले. देवगड रनच्या टि शर्ट चे अनावरण अध्यक्षा मनस्वी घारे, सचिव गौरव पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पास्ट प्रेसिडेंट श्रीपाद पारकर रोटे, दयानंद पाटील, अनिल गांधी, मनीषा डामरी, नरेश डांमरी उपस्थित होते. या स्पर्धेचा शुभारंभ उदया सकाळी ५.३० वाजता हॉटेल डायमंड येथून होणार आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही सदर स्पर्धा ५ किमी साठी व १० किमी साठी आयोजित करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा