You are currently viewing उद्या दिनांक 29 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत सावंतवाडी महोत्सवाला होणार सुरुवात.

उद्या दिनांक 29 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत सावंतवाडी महोत्सवाला होणार सुरुवात.

उद्या दिनांक 29 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत सावंतवाडी महोत्सवाला होणार सुरुवात.

मा.आ.दीपक केसरकर मित्र मंडळ, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने होणार महोत्सव.

आमदार दीपक भाई केसरकर सावंतवाडी विधानसभा मा.शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती.
मा.आमदार निलेश राणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार.

सावंतवाडी महोत्सव 2024 आयोजित मा. आमदार दीपक भाई केसरकर मित्र मंडळ.खास याही वर्षी सावंतवाडीकरांच्या मनोरंजनासाठी 29 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत संध्याकाळी ठीक सहा वाजता सावंतवाडी गार्डन मध्ये कार्यक्रम सुरू होणार आहेत.
या मोसा मध्ये चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत त्याचप्रमाणे फूड स्टॉल तसेच विविध वस्तूंचे स्टॉल असणार आहेत. तरी सावंतवाडी वासियांनी या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे आवाहन मा. आ. दीपक भाई केसरकर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा