You are currently viewing कलमठ सरपंच संदीप मेस्त्री वाढदिवस अभिष्टचिंतन

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री वाढदिवस अभिष्टचिंतन

*एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा*

कणकवली :

कलमठ (ता. कणकवली) सरपंच संदीप मेस्त्री यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन संदीप मेस्त्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा