You are currently viewing भाजप कर्याकरणीची सभा संपन्न

भाजप कर्याकरणीची सभा संपन्न

*भाजप कर्याकरणीची सभा संपन्न*

ओरोस

ओरोस गोविंद सुपर मार्केट येथे दिनांक 23.12.2024 रोजी संपन्न झाली.या शिंगाडे सर सह संयोजक शामसुंदर लोट. सह संयोजक प्रकाश वाघ . भरत परब. कोष अध्यक्ष सुनिल तांबे. जन संपर्क प्रभारी मनोज सतोषे. अश्विनी पालव.प्रशांत कदम.प्रशांत पुरोहित.विजय कदम. आदी पदाधिकारी हजार होते. या सभेची सुरवात सर्व पदधिकऱ्यांचे स्वागत करून करण्यात आली. तद नंतर दिव्यांग बंधवांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्या नंतर नितेशजी राणे यांचे अभिनंदन करण्यात आले व आदी विषयावर चर्चा करून उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमची सांगता केली

प्रतिक्रिया व्यक्त करा