You are currently viewing जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी नागरिकांना लोखंडी पोकळ बांबू सारखी पेंट करून तिरडी केली उपलब्ध

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी नागरिकांना लोखंडी पोकळ बांबू सारखी पेंट करून तिरडी केली उपलब्ध

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी नागरिकांना लोखंडी पोकळ बांबू सारखी पेंट करून तिरडी केली उपलब्ध

सावंतवाडी

कुठलाही व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास सावंतवाडी शहरामध्ये निधन झाल्यानंतर स्मशानभूमी मध्ये नेताना बांबूची आवश्यकता असते परंतु बऱ्याच ठिकाणी बांबू उपलब्ध न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि ते बांबू आणण्यासाठी कोलगाव येथून ते बांबू आणावे लागतात यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजू मसुरकर यांनी नागरिकांना लोखंडी पोकळ बांबू सारखी पेंट करून तिरडी उपलब्ध करून सावंतवाडी नागरिकांना दिली आहे*

*ही शिडी सावंतवाडी स्मशानभूमी मधून मारुती निरोडेकर यांच्याकडून घेऊन जाण्यात यावी त्यांचा फोन नंबर* .
*9405496502*.

*अनेक व्यक्तींच्या कुटुंबामध्ये मित्र मंडळ मध्ये बांबू आणण्यासाठी माणसं सुद्धा उपलब्ध नसतात*. *याची दखल जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी घेतली आहे ही नागरिकांच्या सावंतवाडी शहरातील सोय उपलब्ध व्हावी यासाठी लोखंडी बांबू सारखी शिडी तिरडी 2 नग उपलब्ध झाली आहे*

*आपला विश्वासू*.
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर.*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष*
*उभा बाजार*.
*सावंतवाडी*
*मोबाईल नंबर* *9422435760*

____________________________
*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)

*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*

https://sanwadmedia.com/156399/
काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲

👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68

*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*

*जाहिरात लिंक*👇
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा