You are currently viewing ना. नितेश राणे यांचे दोडामार्ग येथे जल्लोषी स्वागत

ना. नितेश राणे यांचे दोडामार्ग येथे जल्लोषी स्वागत

ना. नितेश राणे यांचे दोडामार्ग येथे जल्लोषी स्वागत

महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून अभिनंदन

दोडामार्ग

महाराष्ट्र राज्याचे मस्त्य आणि बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे दोडामार्ग येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोष स्वागत करण्यात आले. ‘नितेशजी राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है ‘ च्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला. यावेळी भाजपा शिवसेना तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला यांनी ना. नितेश राणे यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, ‌ राजेंद्र म्हापसेकर, गणेश प्रसाद गवस, गुरुनाथ पेडणेकर, माजी उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच जावेद खतीब, माजी जि. प. सभापती अंकुश जाधव, प्रीतेश राऊळ,सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, दीपक सावंत, गुरू सावंत, भाजपा युवा मोर्चा बांदा मंडल अध्यक्ष सिद्धेश कांबळी, माजी सभापती प्रमोद सावंत, ज्ञानेश्वर सावंत, माजी नगरसेवक आनंद नेवगी, परिक्षीत मांजरेकर, सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर, नंदू पालव, उमेश पेडणेकर, नाना पेडणेकर, महेश धुरी, उन्नत्ती धुरी, राखी कळंगुटकर,साई धारगळकर,, बाबा काणेकर, सिद्धेश पावसकर, संदीप बांदेकर, आत्माराम गावडे, उदय देऊलकर, बंड्या कदम, नाना पेडणेकर, शैलेश केसरकर, अन्वर खान, राजेश विर्नोडकर, देविदास सातार्डेकर,माजी जि.प . सदस्या उन्नती धुरी, रूपाली शिरसाट, देवल येडवे, मानसी धुरी, मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर, दीपक जोशी, झेवियर फर्नांडीस, संजय डींगणेकर, जयेश सावंत, फटु सावंत, अभी देऊलकर, साई सावंत, पिच्चू कल्याणकर, निलेश सावंत, हेमंत दाभोलकर, राखी कळंगुटकर, गुरू धारगळकर, प्रसाद पावसकर, भैय्या गोवेकर, शुभम साळगावकर, सागर सावंत,सिद्धेश महाजन, महेश धुरी, नितीन सावंत, प्रशांत बांदेकर, भाऊ वाळके, ज्ञानदीप राऊळ, समीर कल्याणकर, समीर पालव, तेजस परब आदिंसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा