You are currently viewing महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे स्वागत…

महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे स्वागत…

*महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे स्वागत…*

सिंधुदुर्गनगरी

दि. १९ डिसे.२०२४ रोजी सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोग अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कडून स्वागत करण्यात आले.
यावेळी काका कुडाळकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सूद्रिक, डॉ. अभिनंद मालंडकर,सुनील भोगटे,हार्दिक शिगले, सौ. शेख मॅडम, सातार्डेकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा