You are currently viewing वंचित बहुजन आघाडीचे उद्या धरणे आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे उद्या धरणे आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे उद्या धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी

संविधान प्रतिकृतीचे अवमूल्यन केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने १८ डिसेंबरला ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्यासमोर दोन तासांचे धरणे आंदोलन केले जाणार आहे.

परभणी-गंगाखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे अवमूल्यन केले. या घटनेचा निषेध करण्यासाठी ओरोस- फाटा येथे १८ डिसेंबरला दुपारी दोन तासांचे धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा