You are currently viewing साडेसाती संपली नितेश राणे आमदारचे नामदार झाले

साडेसाती संपली नितेश राणे आमदारचे नामदार झाले

कणकवली :

आमदार नितेशजी राणे साहेब आज नामदार झाले 2014 ते महायुतीची सत्ता येई पर्यंत त्याचा कालावधी हा विरोधी पक्षात गेला. विरोधी पक्षात सुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केली. महायुती मधील म्हणजे सत्तेतील आमदार झाल्या नंतर जवळपास 2000 कोटी पेक्षा जास्त निधी मतदार संघासाठी आणला. मतदारसंघाचा काया पालट झाला तरी सुद्धा जमीन राहूनच प्रत्येक मतदार संघातील लोकांशी संपर्क ठेवला. मतदार संघाची जबाबदारी पार पडत असताना बीजेपी पक्षाचे प्रवक्ते म्हणून सुद्धा चोख कामगिरी पाडली. संघ परिवार सोबत हिंदुत्वतःचा अजेंडा राबवत संपूर्ण महाराष्ट्र भर दौरे केले त्यांनी हुशार कार्यक्ष्म आणि कर्व्तव्य दक्ष म्हणून त्यांनी त्याची छबी निर्माण केली. शिवाय महाराष्ट्र मधील दबंग आमदार म्हणून त्यांनी त्याची प्रतिमा निर्माण केली. देवेंद्र फडणीस साहेब, संघ परिवार हिंदुत्व वादी आमदार म्हणून त्यांनी त्याचा नाव लौकिक वाढवला. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली रात्रीचा दिवस केला प्रत्येक मतदाराशी स्वतः संपर्क मध्ये राहिले. प्रत्येक मतदाराच्या अडी अडचणी समजून घेतल्या त्याच्या साठी कठोर परिश्रम घेतले. वाऱ्याच्या वेगाने धावत राहिले. विशेष म्हणजे माझ्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील अधिकारीच्या पाठीशी थांब राहिले. आज ते आमदार चे नामदार होत आहेत त्याचा विरोधी बाकावरील साडेसात वर्षचा कालावधी ची आज खऱ्या अर्थानी समाप्ती झाली आणि आमदार नितेश राणे नामदार झाले. अडीच वर्षी मध्ये आणि 2014 पूर्वी जेवढी कामे झाली त्याच्या 100 पाटीनी विकास कामे मार्गी लागतील जिल्ह्याचा सर्वागीन कायापालट निश्चित होईल. नामदार नितेश जी राणे साहेब हे तरुण तडफदार हुशार, बुद्धिमान आणि कार्यसम्राट आहेत. त्याच्या कुशल नेतृत्वाखाली ते ज्या खात्याचे मंत्री होतील त्या खात्याचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निश्चित काया पालट होईल यात काय शंका नाही. म्हणुन आवर्जून म्हणावेसे वाटते कि साडेसाती संपली नितेश राणे साहेब आमदार चे नामदार झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा